Category: मंदिरे व श्रद्धास्थाने

0

माटेश्वर मंदिर – माटेगाव

माटेश्वर देव (माटेगाव) माटेगावचे ग्रामदैवत म्हणजे माटेश्वर देव. गावातील लोकांची श्रद्धा, आस्था आणि एकतेचे केंद्र हेच देवस्थान आहे. माटेश्वर देवाला ग्रामरक्षक देवता मानले जाते. गावात कुठलाही शुभकार्य, सण-उत्सव किंवा नवीन कामाची सुरुवात करताना प्रथम माटेश्वर...